aldorre

आंदोरा हा दक्षिण युरोपातील एक छोटा देश आहे. आंदोरा स्पेन व फ्रान्स ह्या देशांच्या मधे वसला आहे. आंदोरा हा विकसित व समृद्ध देश आहे. येथील आयु संभाव्यता ८५ वर्षे आहे. आंदोरा ला व्हेया ही आंदोराची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
  • राजधानी (व सर्वात मोठे शहर): आंदोरा ला व्हेया
  • अधिकृत भाषा: कातालान
  • राष्ट्रीय चलन: युरो
  • आय.एस.ओ. ३१६६-१: AD
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org